रजिस्टर करण्यासाठी आताच संपर्क करा - +91 7208392478

Profiles

Browse

Success Stories

Heartwarming tales of love found through Lagna Tharle

Real Couples, Real Stories

Sweet Stories From Our Lovers

गणेश  (कोल्हापूर) आणि सुजयता (सिंधुदुर्ग)

गणेश (कोल्हापूर) आणि सुजयता (सिंधुदुर्ग)

गणेश आणि मी लग्नठरले.कॉम वर २०२३ मध्ये भेटलो. आम्हा दोघांनाही फोन वरती बोलणं केलं , गणेशचा स्पष्ट संवाद मला आवडला, आणि आम्ही फोन कॉल नंतर भेटलो, माझी फॅमिली खूप खुश झाली होती सर्वांनी खूप साथ दिली आम्ही आता आनंदी वातावरणात आहोत आणि आमच्या एकत्रतेचा आनंद घेत आहोत

उत्तम आणि सीमा

उत्तम आणि सीमा

लग्नाचे बंध तर स्वर्गात जुळतात. पण माझे आणि सीमा चे बंध जुळण्यासाठी लग्नठरले.कॉम ने आमची मदत केली. त्यासाठी लग्नठरले.कॉम चे आभार.

मनोज आणि स्नेहा

मनोज आणि स्नेहा

मी मनोज तोरणे. लग्नठरले.कॉम वर रजिस्टर करण्याआधी माझी बऱ्याच ठिकाणी फसवणूक झाली होती. पण श्रुतिका मॅडम ने मला विश्वास पटवून दिला आणि मी वार्षिक मेम्बरशिप घेतली. त्यानंतर पुढील २ महिन्यांतच आम्ही स्नेहाच्या कुटुंबियांना कॉन्टॅक्ट केला. त्यांनासुद्धा आमचे स्थळ आवडले आणि आज आम्ही एक

मनीषा आणि विकास

मनीषा आणि विकास

नमस्कार, मी मनीषा. एकदा सहज इंस्टाग्राम वापरताना मला लग्नठरले.कॉम ची ऍड दिसली. मी ती ऍड वाचून लग्नठरले.कॉम वर रजिस्टर केलं आणि दुसऱ्याच दिवशी मला लग्नठरले.कॉम कडून कॉल आला. त्यांनी मला वेबसाईट बदल पूर्ण माहिती दिली. मी सुद्धा विश्वास ठेऊन माझी माहिती व २ फोटो उपलोड करून प्रोफाइल ऍक्टिव्ह केली आणि एकाच महिन्या मध्ये माझी आणि विकास ची भेट झाली. ३-४ महिने आम्ही ओळख वाढवली आणि एकमेकाना जाणून घेतलं व त्या नंतर लग्न करायचा निर्णय घेतला. मला पाहिजे तसा जोडीदार मिळवून दिल्या बदल लग्नठरले.कॉम चे खूप खूप आभार....!

शार्दूल आणि कृतिका

शार्दूल आणि कृतिका

नमस्कार, मी शार्दूल. योग्य जोडीदार भेटावा या साठी खरंच खूप धावपळ झाली आणि ऑनलाईन पाहावं तर अवाजवी खर्च नात्यात आणि ओळखीतून असणारी जवळ जवळ सर्व स्थळे पाहून झालीत आता काय करावं अशा अडचणीत असताना लग्नाठरले.कॉम ची जाहिरात दिसली फार च budget friendly फी असल्यामुळे मी लगेच १ वर्षाची मेम्बरशिप घेतली आणि इथेच रजिस्टर असेलेल्या माझा life पार्टनर ची भेट झाली. <br> A Heartiest Thanks To all the Lagnatharle.com team for helping me to find my suitable partner, Keep it up

अर्जुन आणि भक्ती

अर्जुन आणि भक्ती

नमस्कार, मी अर्जुन सहाणे. मी लग्नासाठी फार दिवसांपासून स्थळ पाहत होतो. lagnatharle.com वर मेम्बरशिप घेताना मला काही फारशी खात्री नव्हती. पण इथूनच माझी जोडीदार मला मिळाली. फारच user-friendly website आहे. आम्ही दोघे अगदी securely आणि easily कनेक्ट झालो. सुसंवाद झाला आणि लग्न करून आज सुखी आहोत, आम्हा दोघां कडून मनापासून लग्नठरले टीम चे खूप खूप धन्यवाद.

कमलेश आणि छाया

कमलेश आणि छाया

नमस्कार मी कमलेश, आधी एका वेबसाईट वर माझी फसवणूक झाली होती पैसे भरण्यासाठी खूप कॉल आले पण मेंम्बरशिप घेतल्यावर कोणीहि कॉल उचलत नव्हतं. त्यात काही दिवसांनी lagnatharle.com मधून नम्रता मॅडम चा कॉल आला आणि मॅडमचा म्हणण्यावर मी पैसे भरले. बऱ्याच शोधमोहीमे नंतर का असेना पण lagnatharle.com वरून आम्ही दोघे भेटलो आणि लग्नही जुळलं.

नितीन आणि रोहिणी गवळे

नितीन आणि रोहिणी गवळे

मी आजवर वापरलेली ही सर्वोत्तम वैवाहिक वेबसाइट आहे. माझे लग्न याच प्लॅटफॉर्म वरून जुळले. या प्लॅटफॉर्मवर बरेच प्रस्ताव उपलब्ध आहेत. सर्वात कमी शुल्कासह, ते खूप चांगली सेवा देत आहेत तसेच वापरण्यासही सोपे आहे.<br> --नितीन गवळे

श्रीधर आणि जागृती

श्रीधर आणि जागृती

लग्न हे दोन आत्म्यांप्रमाणेच दोन कुटुंबांमधले आयुष्यभराचे बंधन असते. मी अशा जोडीदाराच्या शोधात होतो जो मला समजून घेईल आणि सर्व अडचणींमध्ये माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील आणि लग्नठरले.कॉम च्या समर्पित टीम आणि सततच्या प्रयत्नांमुळे मला अखेर जागृतीच्या रूपाने माझा परिपूर्ण जीवनसाथी मिळाला आहे.<br > -- श्रीधर

श्रीकांत आणि राजश्री

श्रीकांत आणि राजश्री

आपण प्रेम करत असलेल्या व्यक्तीशी जेव्हा आपण लग्न करतो तेव्हा आनंदी वैवाहिक जीवनास सुरुवात होते. परंतु आपण लग्न केलेल्या व्यक्तीशी जेव्हा आपणास प्रेम होते तेव्हा आपले वैवाहिक जीवन हे खऱ्या अर्थाने फुलते. मार्च 2018 मध्ये आमचे लग्न झाले आणि आज आम्ही एक आदर्श जोडी म्हणून पुढे एका अद्भुत प्रवासाच्या दिशेने यशस्वी वाटचाल करीत आहोत. आमची भेट घडवून आणल्याबद्दल आम्ही लग्नठरले.कॉम चे मनापासून आभारी आहोत. <br> श्रीकांत आणि राजश्री

© Copyright lagnatharle.com. Designed and managed by YESWEUS* This is marriage website & not for dating purpose.

Our Team
Search
My Account